Browsing Tag

फेब्रुवारी महिना

फेब्रुवारीमध्ये विविध राज्यातील बँकांना एकुण 12 सुट्टया, काही ठिकाणी बँका सलग 6 दिवस बंद, इथं पाहा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फेब्रुवारी महिन्याची सुरुवात बँक बंद झाल्यापासून होत आहे. फेब्रुवारी महिन्यात बँका एकूण 12 दिवस बंद राहतील. 1 फेब्रुवारी रोजी बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे, यामुळे देशभरातील बँका बंदच राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने…