Browsing Tag

फेसबुक संस्थापक

मार्क झुकेरबर्गने दिली चूक झाल्याची कबुली 

वॉशिंग्टन :फेसबुकने खोटी माहिती व अफवांचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना केल्या नव्हत्या, अशी कबुली फेसबुक संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी दिली आहे. याबाबत पुरेशी खबरदारी घेतली नव्हती ही माझी घोडचूक…