Browsing Tag

फॉक्स स्टार स्टुडिओ

अभिनेत्री दीपिकाचा ‘छपाक’ सिनेमा रिलीज होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा छपाक हा सिनेमा रिलीज होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. अशातच आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका फिल्म मेकरनं दीपिका पादुकोण, दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि या सिनेमाची…