Browsing Tag

फॉर्च्यूनर गाडी

दिलदार ! आमदारानं रूग्णसेवेसाठी दिली चक्क 40 लाखांची फॉर्च्यूनर

जयपूरः पोलीसनामा ऑनलाइन - अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशावेळी अनेक ठिकाणी औषधांचा काळाबाजार, रुग्णांच्या नातेवाईकांची लूट सुरु आहे. तर दुसरीकडे…