Browsing Tag

फोंडा

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

फोंडा : पोलीसनामा ऑनलाइन -   ओढणीने तयार केलेल्या झोपाळ्यावर झुलताना ओढणी गळ्याभोवती आवळल्याने सात वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना नागझर-कुर्टी येथील हौसिंग बोर्ड परिसरात ही घटना बुधवारी घडली. रंजना चव्हाण असे मृत्यू झालेल्या…