Browsing Tag

फोर्टीस हॉस्पिटल

Coronavirus : ‘कोरोना’चा भारतातील 5 वा बळी, जयपुरमध्ये इटलीच्या महिलेचा मृत्यू

जयपूर : वृत्त संस्था  - देशात कोरोना व्हायरसमुळे पाचवा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये एका महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. ही महिला इटलीची असून ती 69 वर्षांची होती. तिला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने तिच्यावर फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…