Browsing Tag

फोल्डेबल

‘Google’कडून ४ ‘फोल्डेबल’ स्क्रीन फोनचं ‘पेटंंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गुगलने एक डिवाइस पेटेंट घेतले आहे ज्यात चार स्क्रीन्सबरोबर हे डिवायस फोल्ड होते. सॅमसंग आणि हुवावे यांनी या आधीच फोल्डेबल स्मार्टफोनची घोषणा घेतली आहे. पंरतू आता गुगलने देखील या रेसमध्ये उडी घेतली आहे. सॅमसंग आणि…