Pune Crime News | भाडेकरुने बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकाविण्याचा केला प्रयत्न; वकीलासह तिघांवर…
पुणे : Pune Crime News | भाड्याने फ्लॅट रहायला दिला असताना वकिलाला हाताशी धरुन जुन्या स्टॅम्पपेपरवर बनावट दस्त तयार करुन फ्लॅट बळकविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी गुरुनानकनगर येथे राहणार्या एका…