Browsing Tag

बकरी ईद

बकरी ईद निमित्त दौंडमधून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - सांगली आणि कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. या पुरामध्ये अनेक कुटुंबे होत्याची नव्हती झाली. या पुुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला…

अहमदनगर : कत्तलीसाठी आणलेली जनावरे पकडली, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - बकरी ईद सणानिमित्त शहरात कत्तलीसाठी आणलेली ४१ गोवंशीय जनावरे पकडून पोलिसांनी त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे. शहरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.आज पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांना मिळालेल्या…

शिरूर : डेंगूने त्रस्त असलेल्या मुस्लीम युवकाने ईद साजरी न करता केली पुरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर येथील डेंगू ने त्रस्त दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या मुस्लीम तरूणाने ईद साजरी न करता सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला आहे.याबाबतची माहिती अशी की,…

पुणे शहरात अवैध हातभट्टीची दारु वाहतुक करणारा बिबवेवाडी पोलीसांच्या जाळयात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आज दि.12/08/2019 रोजी बकरी ईद निमित्त पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग व बंदोबस्त लावण्यात आलेला होता. दरम्यान पोलीस ठाणेकडील तपास पथकातील कर्मचारी स.पो.फौ. श्री. शिंदे व पोलीस शिपाई पुजारी हे पोलीस ठाणे हद्दीत गंगाधाम…

नीरा येथे बकरी ईद उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील नीरा येथे बकरी ईद (ईद उल अज्झा) सोमवारी (दि.१२) उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नीरेतील स्टेशन मस्जिद येथे मौलाना अब्दुल लतिफ इरफान अली शेख…

बकरी ईद : 8 लाखाला विकला जातोय ‘सलमान’, शरिरावर लिहीलंय ‘अल्लाह’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज म्हणजेच १२ ऑगस्टला सोमवारी देश भरात बकरी ईद साजरी केली जात आहे. यामुळे जनावरांच्या बाजारात मोठी गर्दी पहायला मिळत आहे. या दरम्यान उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरमध्ये बकरी ईद आधी सलमान नावाच्या एका बकऱ्याची चर्चा…

बकऱ्यासोबत ‘सेल्फी’ काढणं युवतीला पडलं महागात, त्यानं केला हल्ला अन् पुढं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आज जगभर बकरी ईद साजरी होत आहे. ईदनिमित्त ब्रिटनमधील एक तरुणी बकऱ्यासोबत सेल्फी घेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेशीर आहे.सेल्फी घेत असताना बांधून ठेवलेल्या बकरीने त्या तरुणीला जोरदार…

बकरी ईदच्या पूर्वसंध्येला 56 गोवंशीय जनावरांची सुटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नागरदेवळे येथील दर्गा दायरा परिसरात शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून 56 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. मात्र अद्यापही याचा मालक कोण, याचा सुगावा लागलेला नाही. बकरी ईदच्या…

बकरी ईदनिमित्त पुणे शहरातील वाहतूकीत बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सोमवारी (दि.१२) बकरी ईदच्या निमित्ताने शहरातील काही मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ईदच्या निमित्ताने मुस्लीम बांधव ईदगाह मैदानासह सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी करतात. त्यामुळे ईदगाह…

कुर्बानीचा बकरा चोरणारा पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी पाळलेला सानियन जातीचा बकरा चोरणाऱ्या चोरट्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ताफिम बेग (रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून २५ हजार रुपये…