Browsing Tag

बडतर्फ

Gopichand Padalkar | शरद पवारांचा ST च्या जागेवर डोळा म्हणून खासगीकरणाची चर्चा, गोपीचंद पडळकरांचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील पन्नास वर्षांपासून एसटी कर्मचाऱ्यावर (ST workers) अन्याय होत आहे. आम्ही बोललो कि भाजप (BJP) त्यात राजकारण करतंय असा आरोप आमच्यावर होतो. कर्मचाऱ्यांचे निलंबन (suspension) व बडतर्फची नोटीस दिल्यावर आता सरकार…

Waqf Board Land Scam Case | वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक; प्रचंड खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचपूर (chinchpur ashti taluka) येथील जमीन घोटाळ्यात (Waqf Board Land Scam Case) बडतर्फ करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळकेला (Upper Collector N.R. Shelke) अटक (Arrest)…

High Court | लिव्ह इनमुळे केलीली बडतर्फीची कारवाई उच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (live-in relationship) माध्यमातून विवाहबाह्य संबंध ठेवले म्हणून एका कर्मचाऱ्याला बडतर्फ (dismissed) करण्यात आले होते. बडतर्फ कर्मचाऱ्याने या निर्णयाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात…

सचिन वाझेची अखेर पोलीस सेवेतून कायमची ‘हकालपट्टी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तळोजा कारागृहात अटकेत असलेल्या मंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझेला अखेर मंबई पोलीस दलातून बडतर्फ केल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत…

ठाकरे सरकारचा पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत मोठा निर्णय, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे सरकारने पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. वाझे यांची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या दोन-चार दिवसांपासूनच मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू…

पोलीस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू, न्यायदंडाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची माजी न्यायमूर्तींची मागणी

तुतीकोरीन/तामिळनाडू : वृत्तसंस्था - पोलीस कोठडीत पिता-पुत्राचा मृत्यू प्रकरणात साथानकुलमचे न्याय दंडाधिकारी बी. सर्वानन यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा, अशी मागणी के. चंद्रू यांनी केली आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश…

लाच स्वीकारणारा जमादार अखेर बडतर्फ, पोलीस निरीक्षकही निलंबित

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस जमादारास अखेर सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २५ मे रोजी काढले आहेत. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील तक्रारदाराकडून लाच…

पुण्यात कुंटणखान्याच्या मालकीनीशी सुत जुळवून हवालदाराची पोलिस खात्याशी ‘बेईमानी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणूक असताना पोलीस हवालदाराचे कुंटणखान्याच्या मालकीनीशी अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्या नावे फ्लॅट घेऊन त्याचा वापर वेश्या व्यवसायासाठी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हवालदाराला…