Abdul Sattar | कृषीमंत्री अब्दुल सत्तार काजू बदाम खात शेतकऱ्यांच्या नुकसानीची चर्चा करतात
परभणी : पोलीसनामा ऑनलाइन - Abdul Sattar | राज्यात परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) धुमाकूळ घातला. त्यामुळे कधी नव्हे ते कृषीमंत्र्यांना एवढे महत्व प्राप्त झाले आहे. पण कृषीमंत्री रोज नवनवीन वादांच्या भोवऱ्यात सापडत आहेत. आता अब्दुल…