Browsing Tag

बांग्लादेश

ICC World Cup 2019 : टॉस हारताच पाकिस्तान वर्ल्डकपमधून ‘OUT’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर ११९ धावांनी विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धमाकेदार प्रवेश केला. त्याचबरोबर आता सेमीफायनलमध्ये तीन संघांचे स्थान पक्के झाले असून चौथ्या…

धक्कादायक ! २ वर्षात भारतात ‘व्हिसा’ मिळवून आले ८७००० पाकिस्तानी, २३ लाख बांग्लादेशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील वर्षात तब्बल ८७ हजार पाकिस्तानी २३ लाख बांग्लादेशी व्हिसा घेऊन भारतात आले आहेत, मोदी सरकारने मागील २  वर्षात तब्बल ८७ हजार ६६९ पाकिस्तानींना भारतात येण्याचा विविध श्रेणींचा व्हिसा दिला आहे. तर तब्बल २३  लाख…

‘हाता-पाया ; वर दररोज उगवते झाड ! त्रासापासुन वाचण्यासाठी तो म्हणतो, ‘प्लीज तोडा माझे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बांग्लादेशातील 'ट्री - मॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले अब्दुल बजनदार यांनी आपले हाथ कापावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की कृपया माझे हात कापून टाका, मला या त्रासापासून सुटका हवी आहे. यावर…

ICC World Cup 2019 : सेमीफायनलमध्ये ‘या’ 4 संघांचे तिकीट नक्की !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्डकप २०१९ मधील गुणतालिकेत १०…

भारताचं एक पाऊल पुढं ! आता दक्षिण कोरिया, बांगलादेशात दिसणार DD भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारत सरकारने बांग्लादेश आणि दक्षिण कोरिया बरोबर करार केला आहे, या कराराअन्वये बांग्लादेश आणि दक्षिण कोरिया मध्ये डीडी भारत या चॅनलचे प्रसारण होणार आहे. एवढेच नाही तर बांग्लादेश आणि दक्षिण कोरियांचे चॅनल देखील…

… म्हणून डिविलियर्सला विश्वचषकासाठी संधी नाही, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये  सलग तीन पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेची या स्पर्धेतील वाटचाल अवघड झाली आहे. महत्वाचे खेळाडू जखमी आणि मोठ्या प्रमाणात खराब असलेला खेळाडूंचा फॉर्म हि दक्षिण…

सचिन, जयसुर्या आणि लारालाही नाही जमलं ते ‘या’ वेस्ट इंडिज फलंदाजानं करुन दाखवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज शाई होप यानं क्रिकेटच्या इतिहासात एक विक्रम केला आहे. त्याचा हा विक्रम खुपच खास आहे, कारण आतापर्यंत दिग्गज सलामीवीरांनाही आजपर्यंत हा पराक्रम करता आलेला नाही. मंगळवारी बांगलादेश…

जाणून घ्या… कशी ठरतात चक्रीवादळांची नावं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - १९९९च्या 'सुपर' चक्रीवादळानंतरचे सर्वांत विध्वंसक असणारे 'फनी वादळ' आज देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले. त्यामुळे चक्रीवादळ हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव बांग्लादेशाने दिले आहे.…

पुण्यात लॉजमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने फुरसुंगी येथील त्रिशूल लॉजमध्ये छापा टाकून सेक्स रॅकेचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी येथून २ बांग्लादेशी आणि ३ प. बंगाल येथील तरुणींची सुटका केली आहे. तर लॉजचालक व एजंटाला…

घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराला इस्त्रोची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी हा ज्वलंत प्रश्न आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी इस्रो भारतीय लष्कराला मदत करणार आहे. यामुळे नियंत्रण रेषेवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणं लष्कराला शक्य होईल. सीमा सुरक्षेसाठी अंतराळ…