Pune Crime | आर्थिक व्यवहारावरुन अपहरण करण्याचा प्रकार, बिबवेवाडी पोलिसांकडून एकाला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | आर्थिक व्यवहारातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रकार बिबवेवाडीत बुधवारी घडला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Pune Crime) केली आहे.
…