Browsing Tag

बिबवेवाडी

भाजप नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्त्यांनाही मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बिबवेवाडी प्रभाग क्रमांक 37 मधील भाजपच्या विद्यमान नगरसेविका वर्षा भीमराव साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांना तुमचे साहेब कुठे आहेत त्यांचा नंबर द्या अशी शिवीगाळ व दमदाटी करत टेबलवरील काच फोडली.…

बिबवेवाडी परिसरात कोयत्याने दहशत निर्माण करणारा अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या तडीपार गुंडाला बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.तडीपार सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ सनी अनिल शिंदे असे गुंडाचे नाव आहे. तो तडीपारीच्या काळातही पुण्यात फिरत होता.…

हरवलेल्या मुलाला काही तासातच बिबवेवाडी पोलिसांनी शोधले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चैत्रबन येथे वडिलांकडून पाच रुपये घेऊन खाऊ खाण्यासाठी घेऊन गेला असता तो अद्याप पर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी आजूबाजूला शोधून मुलगा न मिळाल्याने बेपत्ता झाल्याची खात्री…

रस्ता चुकलेल्या ५ वर्षाच्या मुलाला बिबवेवाडी पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरातील रस्ता चुकलेल्या ५ वर्षाच्या मुलाच्या पालकांचा शोध घेऊन (गुरुवार दि.१६) सुखरूप रित्या त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने. बिबवेवाडी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.अर्णव…

मांडूळ विक्रीसाठी आलेले दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी आलेल्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून साप जप्त करून केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार त्याची किंमत २० लाख रुपये आहे.ओंकार भानुदास पवार (वय-23 वर्षे…

बिबवेवाडीत मसाज सेंटरच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन- बिबवेवाडीतील चंद्रिका सोसायटीमधील मसाज सेंटरवर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत पुर्वेकडील राज्यांतील  चार तरुणींची सुटका केली. तर याप्रकरणी मसाज सेंटर चालविणाऱ्या तिघांवर बिबवेवाडी…

भर रस्त्यात रिक्षाने घेतला पेट, रिक्षा चालक गंभीर जखमी

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन - एका जीपने या सीएनजी रिक्षाला धडक दिल्याने  रिक्षाने पेट घेतला. या घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (बुधवार) पावणे चारच्या सुमारास…

बिबवेवाडीतून अल्पवयीन मुलगा बेपत्ता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -बिबवेवाडीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. हा मुलगा ७ डिसेंबर पासून बेपत्ता झाला.विनोद लालचंद व्यास (वय १७, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी…

मोबाईल, वाहन चोरांकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शहरामध्ये मोबाईल आणि वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी गस्त घालत असताना सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.२१) रात्री साडेअकराच्या सुमारास अप्पर बस डेपोमध्ये करण्यात आली. त्यांच्याकडून…

पुणे : स्टेट बँकेच्या एटीएमवर दरोड्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुण्यातील बिबवेवाडी परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. साेमवारी (दि.१०) पहाटे साडेतीनच्या सुमारास पद्मा सहकारी सोसायटीजवळ…