Browsing Tag

बॉलीवूड

ही अभिनेत्री करणार जयललितांच्या बायोपिकमध्ये काम 

मुंबई : वृत्तसंस्थासध्या बॉलीवूडमध्ये बीओपीकचा ट्रेंड आहे. त्यामध्ये आता जयललिता यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची भर पडणार आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'अम्मा' या चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी…

बर्थडे स्पेशल : राधिका आपटे 

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईनबिनधास्त व दमदार अभिनयामुळं नेहमी चर्चेत राहणाऱ्या राधिका आपटेचा  जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी तामिळनाडूच्या वेल्लोर मध्ये झाला. मूळची पुण्याची असलेल्या राधिकाचे  शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून  झाले.…

बर्थडे स्पेशल: राकेश रोशन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराकेश रोशन यांचा जन्म ६ सप्टेबर १९४९ रोजी  मुंबई येथे झाला.त्यांचं  मूळ नाव राकेश रोशनलाल नागरथ असे आहे.त्यांचे वडील संगीत दिग्दर्शक होते.सैनिक स्कूल महाराष्ट्र मधून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण…

कोणालाच नाही मुळ गाण्याशी छेडछाड करण्याचा अधिकार : लता मंगेशकर 

मुंबई : वृत्तसंस्थाबॉलीवूडच्या आगामी 'मित्रो' या चित्रपटातील 'चलते चलते' या गाण्यावरुन वादाला तोंड फुटले आहे.'मित्रों' या चित्रपटातील आतिफ असलमच्या आवाजातील 'चलते चलते' हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले. अभिनेत्री मीना…

बिग बॉसच्या कलाकारांना दहीहंडीत सर्वाधिक मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनबोल बजरंग बली की जय... हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली गोविंंदाची पथके दहीहंडी फोडण्यासाठी फिरणार आहेत. भाविकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सेलिब्रिटींना आणून जास्तीतजास्त गर्दी…