Satyajit Tambe | ‘मी काँग्रेसचाच उमेदवार’, सत्यजीत ताबेंनी सांगितलं अर्ज भरण्यामागचं…
नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik MLC Election) जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला (Congress) देण्यात आली आहे. काँग्रेसने या जागेवर विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (MLA Dr. Sudhir Tambe) यांच्या नावाची घोषणा केली.…