Maharashtra Politics News | शेतकरी महासन्मान योजना फसवी, काँग्रेसचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Politics News | राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांवरुन महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. राज्यातील निवडणुका…