Browsing Tag

भाजप

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांनी घेतले नरसिंहपूरच्या कुलदैवताचे दर्शन

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.8) रोजी कुलदैवत श्री. क्षेत्र निरा नरसिंहपूरला भेट देऊन श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे नेते व माजी मंत्री…

कर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार !

बंगळूर : वृत्तसंस्था - कर्नाटकात येडियुरपा सरकारचा फैसला उद्या होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या 15 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.9) लागणार आहे. या निकालावर येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार हे…

खा. सुप्रिया सुळे यांना मंत्रिपदाची ‘ऑफर’ नव्हती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता नाट्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र, शरद पवार यांनी एका…

सत्ता नाट्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच ‘एकत्र’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. यामुळे देशभर खळबळ उडाली होती. 80 तासांच्या या राजकीय…

शिवसेनेनं जनतेच्या जनादेशाचा विश्वासघात केला : देवेंद्र फडणवीस

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्याही पक्षाला विधानसभेच्या 70 टक्के जागा जिंकता आलेल्या नाहीत. पण भारतीय जनता पक्षांने राज्यात 70 टक्के जागा जिंकल्या. पण दुर्दैवाने ज्यांना आपण सोबत घेतले त्या…

मुंबई मनपामध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप ‘रेडी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग करत शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या आणि मागील तीन दशकांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई…

नरेंद्र मोदींना पर्याय आहे का ? शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेच्या मूडबद्दल मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही लोक वेगळी भूमिका का घेत नाही ? त्याची तुलना का करत नाही ?…

शरद पवारांच्या नावानं राज्यातील लोकांची दिशाभूल केली जाते : छगन भुजबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जर खरंच शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर त्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं असतं. आम्हाला सोबत घेऊन ते भाजपमध्ये गेले असते. त्यांच्या मनामध्ये तसं काहीही नव्हतं. पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि…

‘ठाकरे सरकार’वर नारायण राणेंची खरमरीत ‘टीका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकासआघाडीचे सरकार हे काही महिन्यांचे पाहुणे सरकार आहे, ते दीर्घकाळ चालणार नाही, अशी टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यात झालेले बदल आणि त्यामुळे…

… तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी सांगितलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा असताना आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. गेली 40 ते 42 वर्षे पक्षासाठी काम करत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर अन्याय होत आहे.…