Browsing Tag

भारतीय वायुसेना

जुलैच्या अखेरीस भारतात येणार 5 राफेल विमान , 29 जुलैला अंबाला एअरबेसवर पोहचणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राफेलची पहिली तुकडी लवकरच भारतात येत आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिका्यांनी याबाबत माहिती दिली. या विमानांमुळे भारतीय वायुसेनेच्या लढाऊ क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. ते म्हणाले की, जुलैअखेरपर्यंत पाच राफेल लढाऊ विमानांची…

कारगिल विजयाचे 21 वर्ष : भारताच्या या ‘बहादुर’ची दहशत एवढी होती की पाकिस्तान म्हणत होता…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कारगिलच्या युद्धाला २१ वर्षे झाली आहेत. भारतीय सैनिकांनी कारगिल जिंकून तेथे देशाचा झेंडा फडकावला होता. १९९९ मध्ये कारगिलच्या उंच शिखरावर आक्रमण केलेल्या पाक सैनिकांना त्यांच्यावर आकाशातूनही आक्रमण होऊ शकते, याचा…

एअरफोर्सला मिळाली ‘तेजस’ लढावू विमानांची नवीन ‘स्क्वाड्रन’, वायुसेना प्रमुख…

तामिळनाडू : वृत्तसंस्था - भारतीय वायुसेनेला आज तेजस लढाऊ विमानांचे नवीन आणि दुसरे स्क्वाड्रन मिळाले. वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांनी तामिळनाडूच्या सुलूर एअरबेस येथे हवाई दलाचे १८ वे स्क्वाड्रन सोपवले. भारतीय हवाई दलाचे…

‘राफेल’ला नाही थांबवू शकणार ‘कोरोना’ची ‘महामारी’, भारताला वेळेवर…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन म्हणाले की, भारताला 36 राफेल लढाऊ विमानांच्या पुरवठ्यात कोणताही विलंब होणार नाही आणि ठरलेल्या मुदतीचे काटेकोरपणे पालन केले जाईल. असा विश्वास होता की, कोरोना विषाणूच्या…

भारतीय लष्करानं आणि IAF च्या हेलिकॉप्टर्संनी ‘खराब’ हवामानात 15500 फूट उंचावर अडकलेल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय सैन्य (Indian Army) आणि भारतीय वायुसेनेच्या (IAF) हेलिकॉप्टरने शुक्रवारी समुद्र सपाटीच्या वर 15,500 फूट उंचीवर अडकलेल्या आयएएफ हेलिकॉप्टरच्या चालक दलास खराब हवामानादरम्यान वाचवले आणि तेथून त्यांना बाहेर…

साताऱ्याच्या अश्विनी पाटीलसह 119 भारतीय चीनच्या वुहानवरुन परतले

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसमुळे चीनमधील वुहान शहरात अडकलेले ११९ भारतीय आणि अन्य देशातील पाच नागरिक गुरुवारी पहाटे भारतीय वायु दलाच्या खास विमानाने दिल्ली विमानतळावर परतले. त्यात साताऱ्याच्या अश्विनी पाटील हिचाही समावेश आहे.…

आता पाकिस्तानची ‘भंबेरी’ उडणार, भारतीय वायुसेनेची ‘पावर’ 200…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतावर वाकडी नजर ठेऊन असलेल्या शत्रूंना आता आणखी घाम फुटणार आहे कारण लवकरच भारतीय वायुसेना आपल्या ताफ्यात 200 फायटर जेट्स सामील करणार आहे. वायुसेनेची ताकद वाढवण्याबाबत भारतीय सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.…

खुलासा ! नोटाबंदीच्या काळात भारतीय वायुसेनेनं मोदी सरकारला केली होती ‘अशी’ मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वायुसेनेचे माजी एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ म्हणाले आहेत की २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर भारतीय वायुसेनेनं देशातील विविध भागात ६२५ टन नवीन चलन पोहोचवले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० आणि…

‘भुज’चा फर्स्टलुक OUT, 14 ऑगस्टला पाकिस्तानी सैन्यावर ‘हल्लाबोल’ करताना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारत-पाकिस्तान यांच्यात 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारित 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' हा हिंदी चित्रपट यावर्षी 14 ऑगस्टला प्रदर्शित होणार हा योगायोग मानला पाहिजे. उल्लेखनीय आहे की, 14 ऑगस्ट रोजी जेव्हा पाकिस्तानी…

युवकांसाठी भारतीय वायु दलात नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारतीय वायुसेनेने एअरमॅनच्या पदासाठी मेगाभरती सुरु केली. इच्छुक आणि पात्र उमेदवार हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरती एअरमॅन ग्रुप एक्स ट्रेड, ग्रुप वाय ट्रेड, इंडियन एअर फोर्स पोलिस, इंडियन…