Browsing Tag

भीषण आग

पिरंगुट येथील किराणा दुकानाला भीषण ‘आग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पिरंगुट येथील घोटावडे फाटाजवळ असलेल्या दुकानांना पहाटे ४ वाजता भीषण आग लागली. पीएमआरडीएच्या बंम्बांनी तातडीने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ती शेजारील गॅस सिलेंडरचे दुकान व हॉस्पिटलला त्याची झळ पोहचली…

आगीत ‘व्हेराक’ कंपनी जळून ‘खाक’, एक जण होरपळला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - हिंजवडी फेज दोन मध्ये गाड्यांचे पार्ट तयार करणाऱ्या 'व्हेराक' कंपनीत आग लागली. या भीषण आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून एकजण जखमी झाला आहे. ही आग पहाटे साडे तीनच्या सुमारास लागली असून सकाळी साडे सातच्या…

सुरतमधील मार्केटमध्ये भीषण आग, एकाच ठिकाणी आग लागण्याची 10 दिवसातील 2 री मोठी घटना

सुरत : वृत्तसंस्था - सुरतमधील मार्केटमध्ये पहाटे भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या तब्बल ४० गाड्या आग विझविण्याचे काम गेले काही तास करत आहेत. सुरतमधील सालोरी भागातील रघुवीर सेलियम मार्केटमधील एका इमारतीच्या ७ व्या मजल्यावर पहाटे साडेतीन…

पुण्यात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, 3 तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर ‘कंट्रोल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चंदननगरच्या आंबेडकर झोपडपट्टीतील दाट लोकवस्तीतील भंगाराच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.चंदननगर येथील आंबेडकर…

ट्रकला धडकल्यानंतर बसला लागली भीषण आग, 20 ठार तर 21 गंभीर जखमी

कन्नौज : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे जीटी रोड महामार्गावर एका डबल डेकर बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसला आग लागून त्यात २० जणांचा मृत्यु झाला. बसमधील २१ जण जखमी झाले आहेत. या अपघातात ट्रकलाही आग लागली होती.…

दिल्लीच्या पटपडगंज भागात ‘भीषण’ आग, एकाचा मृत्यु

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीतील पटपडगंज भागातील औद्योगिक परिसरात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. त्यात एका जणाचा मृत्यु झाला आहे. ही आग विझविण्यासाठी दिल्ली अग्निशामन दलाचे तब्बल ३२ बॅाम्ब पथक घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम…

दक्षिण मुंबईच्या नागपाडा परिसरात भीषण आग, 70 वर्षांच्या आजोबांसह 5 जण गंभीर जखमी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण मुंबईतल्या नागपाडा परिसरातील चिनॉय इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज(सोमवार…

मुंबईतील खैरानी रोडवरील भीषण आगीत दोघांचा मृत्यू तर एक जण बेपत्ता

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - साकीनाका येथील खैरानी रोडवरील औद्योगिक गाळ्याला शुक्रवारी सायंकाळी लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, साकीनाका येथे…

विलेपार्ले स्टेशन परिसरात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विलेपार्ले स्टेशन परिसरातील इमारतीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचावकार्य सुरु आहे. ही आग लाभश्री व्हिला…

बीड : जालना रस्त्यावरील एसबीआय बँकेच्या इमारतीला वरील बाजूस भीषण आग

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - जालना रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेच्या इमारतीस वरील बाजूस आज (रविवार) सायंकाळी भीषण आग लागली. काही वेळापुर्वी लागलेल्या आगीस पुर्णपणे विझवण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून आणि पोलिसांकडून केले जात…