Browsing Tag

भैया शेख

लासलगाव : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात हरीण ठार

लासलगाव - बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पिंपळगाव नजीक येथील तुकाराम जाधव यांच्या मळ्यात हरणाच्या मादीला मोकाट कुत्र्यांनी गळ्याला चावा घेऊन गंभीर जखमी करून ठार केल्याची घटना घडल्याची माहिती येथील पोलीस पाटील भरत फंड यांनी पशुपक्षी…