Browsing Tag

भोंदूबाबा

Pune Crime | पत्नीला वेडी ठरवून नेले भोंदुबाबाकडे, त्याने उपचाराच्या बहाण्याने केले अश्लिल चाळे

पुणे : Pune Crime | पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ केल्यानंतर तिला वेडी ठरवून उपचारासाठी एका भोंदूबाबाकडे नेण्यात आले. या भोंदूबाबाने उपचाराचा बहाणा करुन तिच्याबरोबर अश्लिल चाळे करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

Pune Crime | अघोरी कृत्य ! वंशाचा दिवा हवा म्हणून मांत्रिकाच्या सांगण्यावरुन महिलेला विवस्त्र करुन…

पुणे / चाकण : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) - Pune Crime | लग्नानंतर दोन्ही मुली झाल्याने वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून एका मांत्रिकाच्या सांगण्यावरुन विवाहितेला विवस्त्र करुन अंगारा आणि हळदीकुंकू (turmeric…

धक्कादायक ! भोंदूबाबाने बळजबरी महिलेला पाजली दारू अन् केला अत्याचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  अंधश्रध्देचा गैरफायदा घेत भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेवर अत्याचार केला आहे. संगमनेर तालुक्यातील पारगाव बुद्रुक गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिकाला अटक केली…

मग जितेंद्र आव्हाडांना ‘भोंदूबाबा’ म्हणावे का ? : आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत,’ असं आव्हाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले होते. त्यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक फोटो ट्विट केला आहे. त्यावर आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.आशिष शेलार…

दिवसा ‘बुवाबाजी’ आणि रात्री ‘दुचाकी’ची चोरी करणारा गजाआड

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मौज-मजा किंवा प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी दुचाकी किंवा घरफोडी केल्याचे ऐकले असेल मात्र, दिवसा लोकांना अंगात देव येतो असे सांगून लुटणाऱ्या आणि रात्री दुचाकी चोरणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.…

भोंदूबाबाचा सल्ला भोवला ; तरुणाच्या पोटात गेला टूथब्रश 

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था - आजवर रुग्णाच्या पोटातून केसांचा पुंजका तसेच खिळा काढल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. माणसाच्या पोटात काय निघेल याचा काही नेम नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. डाॅक्टरांनी तरुणाच्या पोटातून टूथब्रश…

पुत्रप्राप्तीसाठी उकळले ६ लाख; भोंदूबाबा गजाआड

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - पुत्रप्राप्तीच्या नावे आयुर्वेदिक औषधी देण्याच्या बहाण्याने तब्बल ६ लाख रुपये उकळणारा फरार भोंदूबाबा अखेर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या आरोपीविरुद्ध दोन महिन्यांपूर्वी जादूटोणाविरोधी कायद्यासह विविध…

महिलेशी अश्लील चाळे करण्याऱ्या भोंदूबाबाला सक्तमजुरी

ठाणे : पोलीसनामा आॅनलाईन - मूल होत नसल्याने दाम्पत्याला एका भोंदूबाबाने स्वत: समोर शरीरसंबंध ठेवण्यास सांगणाऱ्या भोंदूबाबाला दहा वर्ष करावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. हा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला होता. पीडित महिलेशी हा…

विट्यात भोंदूबाबाने दिली दहा लाखांची वीट…

विटा : पोलीसनामा ऑनलाईन - धंदा तेजीत चालण्यासाठी धार्मिक विधी करतो, असे सांगून 10 लाख रुपयांची रक्कम लंपास करून फसवणूक केली आहे. याप्रकरणी भोंदू महाराजासह चौघांविरुद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विटा पोलिसात राजेंद्र जगन्नाथ…