Browsing Tag

भोकनळ

रोइंगपटू दत्तू भोकनळ विरोधात गुन्हा दाखल ; लग्नास नकार देऊन छळ केल्यामुळे महिलेची तक्रार

मुंबई : वृत्तसंस्था - २०१६ ला झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेला महाराष्ट्राचा पहिला रोइंगपटू दत्तू भोकनळच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या…