Browsing Tag

भोकर पोलीस स्टेशन

भोकर पोलिसांकडून जनतेची फसवणूक होत असल्याची चर्चा

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात अवैध धंदे जोमात सुरू आहेत अशी चर्चा सुरू आहे. अवैध धंदे, गुटखा, जुगार, अवैध वाहतूक जोमात चालू आहेत, लोकप्रिय दैनिकात अशा बातम्या प्रसारित होत असताना भोकर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बॅनर लावून जनतेला २००० रु…

दोघाभावाची भांडण सोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात मुकला

भोकर : पोलीसनामा ऑनलाईनमाधव मेकेवाडदोघे भाऊ हे आपसात भांडण करुन मारामारी करुन घेत असताना भांडन सोडविण्यासाठी जाणार्‍यावरच एकाने तलवार उगारली या घटनेत एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील मौजे रहाटी येथे घडली.अधिक असे की…

चितगिरी दरोडा प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन

भोकर:पोलीसनामा ऑनलाईनभोकर तालुक्यातील चितगिरी येथे अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीमध्ये झालेल्या भांडणातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते आट्रोसिटी विरुद्ध दरोडा असा गुन्हा दाखल झाले होते.शेतात अडवणूक करून पैसे काढून घेतल्याची…

भोकर : डीजे वाजवणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल

भोकर: पोलीसनामा ऑनलाईनमाधव मेकेवाडमानाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या पाळज गावात व किनी येथे डीजे चा सरास वापर करणाऱ्या गणेश मंडळ व डीजे चालक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक भोकर पोलीस स्टेशनचे पूनम मोहनराव…