Browsing Tag

भोपण

घरासमोरून गायब झालेल्या 6 वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह, प्रचंड खळबळ

दापोली : पोलीसनामा ऑनलाईन - भोपण (ता. दापोली) येथून दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलीचा दाभोळ खाडीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र तिचा मृत्यू कसा झाला? ती खाडीत कशी गेली? तिचा घातपात झाला की नैसर्गिक मृत्यू झाला?…