Browsing Tag

भोर पंचायत समिती

Pune : वीज अंगावर पडून 2 लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू !

भोर : पोलीसनामा ऑनलाइन - अवकाळी पावसाने रविवारीही जिल्ह्यात हजेरी लावली. सुसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी उभी पिके भूईसपाट झाली आहे शेतपिकांना अवकाळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रविवारी दुपारी भोर तालुक्यातील…