Browsing Tag

भोसरी-पिंपरी

भोसरीत तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - लांडेवाडी भोसरी येथे भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.अशोक रामभाऊ गव्हाणे (३०, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव…