Browsing Tag

भोसरी विधानसभा मतदारसंघ

Pimpri News : मोशीत साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडियम

भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय स्टेडियम उभारण्यात येत आहे. या कामाला महापालिका सर्वसाधारण सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममुळे भोसरीच्या नावलौकिकात भर पडणार…

आमदार महेश लांडगेंसाठी आजचा दिवस ‘दुग्धशर्करा’ योग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासाठी आजचा दिवस दुग्धशर्करा योग मानला जात आहे. आपल्या वाढदिवशीच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज (बुधवारी) आमदारकीची शपथ घेतली आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा…

भोसरीमध्ये भाजपच्या महेश लांडगे यांचा दणदणीत विजय

भोसरी :पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या महेश लांडगे यांनी अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळवलेल्या महेश लांडगे यांच्यासाठी हि प्रतिष्ठेची निवडणूक होती. तर…

अपक्ष आमदाराचा ‘इतिहास’ भोसरीत कायम राहणार ? नात्यागोत्यातील ‘आजी-माजी’…

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार विलास लांडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. नात्यागोत्यातील आजी-माजी आमदारांमध्ये लक्षवेधी लढत…

विकासाला बळकटी देण्यासाठी आ. महेश लांडगेंना महाराष्ट्र मजूर पक्षाचा जाहीर पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघातील कामगार, मजूर, कष्टक-यांच्या मागण्यांसाठी आमदार महेश लांडगे यांनी कायम आग्रही भूमिका घेतली. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडविण्याची त्यांना तळमळ आहे. पुढील काळात याच आग्रही भूमिकेने…

भोसरी मतदार संघात 18 उमेदवारांचे अर्ज पात्र

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे आणि राजवीर दशरथ पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. भोसरीतील 18 उमेदवारांचे 24 अर्ज पात्र ठरले आहेत.भोसरीतून 20 उमेदवारांनी 27…

भोसरीत शिवसैनिकांमध्ये ‘राडा’, पदाधिकाऱ्याची महिला पदाधिकाऱ्याच्या…

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना तो भाजपला सोडण्यात आला. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र,…

भोसरी मतदार संघासाठी लांडगे, लांडे, साने यांच्यासह 21 जणांनी नेला उमेदवारी अर्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज नेला आहे. तर, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज नेला आहे.माजी आमदार, राष्ट्रवादीचे नेते…