Browsing Tag

मंगलाष्टका

स्मशानभूमीत मंगलाष्टके, सनई चौघड्याच्या सूरात रंगला विवाहसोहळा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - स्मशानभूमती असते ती नीरव शांतता आणि भितीदायक वातावरण. त्यातच अंधश्रद्धेपोटी अनेकजण कामाशिवाय तिकडे फिरकतदेखील नाहीत. मात्र, परतूरमध्ये स्मशानभूमीत चक्क मंगलाष्टका ऐकू येत होत्या, तसेच सनई चौघड्याचे सूर कानी पडत…