Browsing Tag

मंगळवेढा

‘त्या’ 2 पोलिसांनी कैद्याला खासगी वाहनानं नेलं घरी, बोकडाचं जेवण पडलं चांगलच महागात,…

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन -  खुनातील आरोपी असलेल्या कैद्याला दवाखान्यात तपासणीकरिता म्हणून जेलमधून काढल्यानंतर आंबे ( ता. पंढरपूर) येथे बोकडाचा प्लॅन आखला. त्या मोहाने पोलिसांनी त्या कैद्याला खास गाडीने त्याच्या गावी घेऊन गेले. दुसऱ्या…

Coronavirus : सोलापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा कहर, जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. शनिवारी (दि ११) सर्वाधिक १०७ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण ८१७ जणांना याची लागण झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू या संसर्गाने झाला आहे.…

दुर्देवी ! पिकअपच्या धडकेत सख्या भावांचा मृत्यू, ‘ते’ स्वप्न अधूरच राहिलं

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने धडक दिल्याने गोपाळपूर येथील दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सैन्यात जाण्यासाठी हे दोन भाऊ पहाटेच्या सुमारास पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर व्यायामासाठी गेले होते. त्यावेळी हा…

10000 रुपयाची लाच घेताना शिक्षण विस्ताराधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मंगळवेढा/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शैक्षणिक संस्थेविरोधात केलेल्या तक्रारीच्या खुलाशाचा अहवाल समाधानकारकरीत्या देण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितिच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई…

‘चंपा’नंतर ‘नाच्या’ ! अजित पवारांचा भाजपच्या ‘या’ नेत्यावर…

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या निवडणुकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सत्ताधाऱ्यांनी केवळ घोषणाच केल्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत शेतकरी विरोधात धोरण अवलंबले अशा प्रकारचा…

Loksabha : नोटाबंदी ही निवडणूकीसाठी पैसे मिळवण्यासाठीच : प्रकाश आंबेडकर

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाइन - सत्ता हे आर्थिक व राजकीय केंद्र व्हावे हे स्वप्न यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले होते. मात्र, नंतरच्या पिढीने ते पूर्णपणे मोडीत काढले आहे. सत्ता ही कुटुंब, राजकीय व्यक्ती केंद्रित झाल्यामुळे सर्वसामान्यांना वेठीस…

आमदार भारत भालके समर्थकांची सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाईन - २०१४ च्या निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी दिलेली आश्वासने पूर्ण नकेल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते संतोष माने यांनी आंदोलन केले. याच आंदोलनाचा राग मनात धरून आमदार भालके समर्थकांनी संतोष माने यांना बेदम…

टिपर-आयशरच्या धडकेत २ फळविक्रेत्यांचा मृत्यू

मंगळवेढा : पोलीसनामा ऑनलाईन - डाळिंबाच्या विक्रीसाठी नागपूरकडे माल घेऊन जात असताना आयशर टेम्पो आणि टिपरची समोरासमोर धडक होऊन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे, यड्राव येथील दोघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना…

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर सपासप वार करुन खून

मंगळवेढा (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नवऱ्याने पत्नीवर धारदार हत्याराने सपासप वार करुन खून केला. ही घटना सोमवारी रात्री मंगळवेढा तालुक्यातील डोणज हद्दीत घडली. पत्नीचा खून करुन पती फरार झाला असून…