Browsing Tag

मंडई गणपती

पुण्यात मंडई गणपती परिसरात भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील मंडई गणपतीच्या मागे असलेल्या वाड्यात भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलाच्या ७ फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर आग विझविण्याचे काम सुरु आहे. मंडई परिसर…