Browsing Tag

मंडप कोसळला

राजस्थान : रामकथा सुरू असताना मंडप कोसळला ; १४ भाविकांचा मृत्यू, २४ गंभीर

बाडमेर : राजस्थानच्या बाडमेर येथे रविवारी २३ जून रोजी जोरदार पाऊस आणि वादळामुळे खूप लोकांचा जीव गेला आहे. बाडमेर जिल्ह्याच्या एका गावात धार्मिक कार्यक्रम सुरु होता आणि त्याच वेळी अचानक वादळ आल्यामुळे मंडप पडला. या घटनेत कमीतकमी १४ लोकांचा…