Browsing Tag

मंता

मच्छीमारांनी असा समुद्री जीव पकडला, ज्याला उचलण्यासाठीआणावी लागली ‘क्रेन’

कर्नाटक - कर्नाटकातील समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना फार मोठा धक्का बसला जेव्हा दोन जड समुद्री प्राणी मंता रे त्यांच्या जाळ्यात अडकले. मच्छीमारांनी त्यांना बाहेर काढले तेव्हा या दोन्ही मंता रे चे वजन 750 किलो आणि 250 किलो होते.…