Browsing Tag

मंत्री इमरान हुसेन

केजरीवालांकडून आगीच्या घटनेचे चौकशीचे आदेश, प्रत्येकी 10 लाख रूपये मदत जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीतील 'अनाज मंडी'मध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत ४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून समजते की मृतांची संख्या अजून वाढू शकते.…