Browsing Tag

मच्छिंद्र मुंगसे

अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला ५ हजारांचा दंड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला अर्ज भरण्याअगोदर ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागल्याचा प्रकार नेवासा येथे घडला आहे. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे या असे दंड झालेल्या अपक्ष…