Browsing Tag

मडोळप्पा बद्दोले

अक्कलकोट : जनावरांचा आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी !

अक्कलकोट - अतिवृष्टी आणि पुरामुळे अक्कलकोटचा पशुपालक शेतकरी उध्वस्त झाला असून आठ महिन्या पासून जनावरांचा बाजार बंद होता.तो तातडीने सुरू करण्याचे निवेदन अक्कलकोट बाजार समिती सचिव मडोळप्पा बद्दोले यांना देण्यात आले.राज्याचे मुख्य सचिव…