Browsing Tag

मदत

कौतुकास्पद ! पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नायब तहसीलदारांनी स्वतः वाहून नेली अन्नधान्याची पोती

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरांमधून मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. निगडी येथील अन्नधान्य कोठारामधून पूरग्रस्तांना अन्नधान्याची पोती रवाना करण्यात आली आहे. ही अन्नधान्याची पोती…

पुण्यातील सिंहगड रोडवरील ‘सन ऑरबीट’ची पूरग्रस्तांना ‘भरघोस’ मदत,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार घातल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील आनंदनगर येथील सन ऑरबीट अपार्टमेंट मार्फत आज…

शिरूर : डेंगूने त्रस्त असलेल्या मुस्लीम युवकाने ईद साजरी न करता केली पुरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शिरूर येथील डेंगू ने त्रस्त दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या मुस्लीम तरूणाने ईद साजरी न करता सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला आहे.याबाबतची माहिती अशी की,…

महापुराच्या दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख मदत : मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी महापुराच्या संकटामुळे मृत्युमुखी पडलेल्या मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख मदत करू…

ट्विटरवर मिळाली नाही ‘मदत’ ! रेल्वेच्या टॉयलेटमध्ये लपून वाचवले माजी आमदाराने…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा करण्यात आलेल्या असतात. रेल्वे प्रशासन याविषयी मोठे मोठे दावे करत असते. मात्र प्रत्यक्षात दिव्याखाली अंधार अशी अवस्था रेल्वे प्रशासनाची आहे. अनेक प्रवाशांना…

मुंबई दुर्घटना : राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण जखमी आहेत. मागील काही…

पाकिस्तान सरकारने ‘घाई-गडबडी’त केली ‘ही’ मोठी घोषणा, जगभरातून झाली…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानसाठी हा रविवार खूपच धक्के देणारे ठरला. या रविवारी पाकिस्तानला बरीच नाचकी सहन करावी लागली. एकीकडे पाकिस्तानने क्रिकेटची मॅच हरली तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारने एक वक्तव्य करु स्वत:ची नाचकी करुन घेतली.…

विधायक ! खा. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर खासदारकीचा पगार गरजू, गरीबांवर खर्च करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजकारणात पाऊल ठेवताच विवादास्पद वक्यव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी खासदार म्हणून मिळणारा संपुर्ण पगार गरजू आणि गरीब लोकांवर खर्च करणार असल्याचे सांगितले. झाले असे की साध्वी प्रज्ञा ठाकूर या…

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘त्याने’ मागितली मदत : मुखमंत्र्यांनी दिले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्या देखील निवडणूका झाल्या होत्या. त्यात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने घवघवीत यश मिळवत १७५ पैकी १५२ जागा जिंकत तेलगू देसमचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर…

दुष्काळ निवारणासाठी केंद्राची महाराष्ट्राला इतिहासातील सर्वाधिक मदत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात यावर्षी पुरेसा पाऊस झाला नसल्याने राज्यापुढे दुष्काळाचे भीषण संकट उभे राहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारने ४ हजार ७१४ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला…