राजकारण : राष्ट्रीय स्तरावर सुद्धा होणार का मोदी विरूद्ध ममता ‘सामना’, बंगालच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील चार राज्य आणि एका केंद्र शासित प्रदेशात निवडणुका झाल्या, परंतु प्रत्येकाचे लक्ष पश्चिम बंगालकडे लागले होते. कारण, येथे थेट लढत मोदी विरूद्ध ममता अशी होती. टीएमसी-भाजपामध्ये अटीतटीची लढत झाली. निकालावरून…