Browsing Tag

मराठा आरक्षण

बैठकीत एकही प्रस्ताव मान्य नाही, मराठा तरुणांना सोडलं वाऱ्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आझाद मैदानावर मागील 35 दिवसांपासून मराठा समाजाचे तरुण विविध मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. मराठा तरुणांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मराठा…

‘अशोक चव्हाणांची आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांची…

राज्य सरकारला मोठा दिलासा ! मराठा आरक्षणावर SC चा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला असून मराठा आरक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की स्थगितीचा अंतरिम आदेश दिला जाणार…

…अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन ‘मातोश्री’वर नेऊ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा. तसे न झाल्यास…

शिवप्रेमींचे तब्बल 23 कोटी रूपये दलालीसाठी द्यायचे का ? खा. छत्रपती संभाजीराजेंचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीत छत्रपती संभाजीराजेंनी रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचं काम सुरु आहे याबाबत नाराजी…

‘या’ कारणामुळं मराठा मोर्चानं सरकारच्या भूमिकेवर व्यक्त केला संशय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठा आरक्षणाबाबतच्या खटल्याचे दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात नोटींग होते. मात्र या नोटींगला वरिष्ठ विधीतज्ञ मुकूल रोहतगी हे अनुपस्थित राहिल्याने मराठा मोर्चाने सरकारच्या भूमिकेवर संशय उपस्थित केला आहे. नवीन…

छत्रपती संभाजीराजेंनी लिहिलं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, व्यक्त केली ‘या’बद्दल…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचे कारण म्हणजे मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणाऱ्या वकिलांची बदली करण्यात आली आहे. मराठा…

‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख टाळून सार्वजनिक स्थळांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यापाठोपाठ नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवरील देखील…

मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मराठा…

मराठा समाजासह ते उदयनराजेंनाही फसवणार’  

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण आणि नोकरीभरतीबाबत मराठा समाजाल फसवलं आहे. आता ते छत्रपती उदयनराजेंना फसवणार असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी केला आहे. आज (मंगळवार दि 24 सप्टेंबर) पुण्यात…