Browsing Tag

मराठा समाज

‘त्यांचे’गुन्हे मागे घ्या : शरद पवार

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजाच्या नागरिकांवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, नोकरदार महिला यांचा समावेश आहे. या वर्गाकडून अशा प्रकारचे गंभीर कृत्य…

जलसंधारणाच्या कामात मंत्र्यांची भागीदारी, राष्ट्रवादीचा आरोप

नगर : पोलीसनामा ऑनलाइन - जलसंधारणाच्या कामात पालकमंत्र्यांची भागीदारी असून, आजबे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये कमवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते प्रा.राळेभात यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर केला आहे. दोन दिवसांपूर्वी सकल…

महायुतीच्या वचननाम्याची होळी ; आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा समाजास १६ टक्के आरक्षणाबाबतचा कायदा गुरुवारी विधिमंडळात संमत झाला. मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची…

आम्हालाही आरक्षण द्या …! ब्राह्मण महासंघाची मागणी 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा समाजाच्या आरक्षणानंतर आता ब्राम्हण समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. पुण्यात ब्राह्मण महासंघाने देखील आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता मागासवर्गीय आयोगाने मराठा…

मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन - मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर आता आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनाही दिलासा मिळणार आहे. मराठा आंदोलकांवरचे आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे घेण्याचे आश्वासन…

‘…त्यामुळे हा माझाच विजय’ : नारायण राणे

सावंतवाडी : पोलीसनामा आॅनलाईन - मराठा समाजाला आरक्षण मिळणे म्हणजे हा माझाच विजय आहे असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. आघाडी सरकारनं आरक्षणासाठी राणे समिती स्थापन केली होती. या राणे समितीने जो अहवाल सादर केला त्यानंतर…

…तर गनिमी काव्याने आंदोलन, समन्वय समितीचा इशारा

परभणी : पोलीसनामा आॅनलाइन - शासनाने मागासवर्गीय समितीच्या सर्व शिफारशी स्वीकारून न्यायालयात टिकणारे आरक्षण द्यावे. येणाऱ्या १ तारखेला तशा स्वरूपाचे मराठा आरक्षण जाहीर झाले पाहिजे, अन्यथा गनिमी काव्याने आंदोलन छेडून शासनाची झोप उडवू, असा…

ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन - सरकारने ओबीसी कोट्याला धक्का न लावता कोटा वाढवून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाने पत्रकार परिषदेत केली. विधीमंडळात आरक्षण कायदा मंजूर झाल्यावर जल्लोष न करण्याचे…

मराठा समाजाला १६ % आरक्षण 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजतोय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप होत आहेत. असे असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा…

विरोधकांचा मराठा आरक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न नाही : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा समाजाला आरक्षण देणार अशी सरकारने घोषणा जरी केली असली तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून  विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण ही विरोधी आणि सत्ताधाऱ्यांच्या आरोप…