Browsing Tag

महसूल विभाग

३० लाखाची मागणी करुन १० लाखाचा पहिला हप्ता घेणारा ‘भुकरमापक’ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - जमिनीच्या झालेल्या मोजणीची प्रत (नकाशा) देण्याकरिता 30 लाखाच्या लाचेची मागणी करून लाच म्हणून 10 लाखाचा पहिला हप्‍ता घेणार्‍या भूमिअभिलेख कार्यालयातील मालवण येथील भुकरमापकास अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने…

बदलीसाठी दिलेल्या १ कोटीच्या वसुलीसाठी ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नी, मुलीचा राडा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - एक कोटी रुपये देऊनही महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याची पाहिजे तेथे बदली न झाल्याने अधिकाऱ्याच्या पत्नी व मुलीने ज्यांच्यामार्फत पैसे दिले होते, त्या वकील महिलेच्या घरात घुसुन धुडगुस घातला. पोलिसांकडे आलेल्या…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर भल्या पहाटे कारवाई ; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन (शेख सिकंदर) - अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थीतीत महसुल विभागाने कारवाई केली. ही कारवाई शनिवारी पहाटे करण्यात आली. नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्या फिर्यादीवरून संबंधीतांवर…

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध वाळूवाहतूक प्रकरणी पकडलेले 2 डंपर, 1 ट्रॅक्टर गायब झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतून महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.राहुरी…

महसूल विभाग पुन्हा अँन्टी करप्शनच्या रडारवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात लाच खोरीचे प्रमाण होते ते वाढत आहे. मागील महिन्यामध्ये पुण्यामधील दोन मोठे मासे अँन्टी करप्शनच्या जाळ्यात आडकले असतानाच आज जळगावमध्ये महसूल विभागातील लिपिकाला लाच घेताना…

पुण्याचा महसूल विभाग अँन्टी करप्शनच्या रडारवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आठवड्या भरातच दोन कोट्याधीश भ्रष्टाचारी सापडल्यामुळे एसीबीकडून महसूल विभागातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महसूल विभागातील सगळे एसीबीच्या रडारवर आले आहेत. शनिवारच्या कारवाईमुळे…

महसूल विभाग भ्रष्टाचारात पुन्हा अव्वल, तर पोलिसांचा क्रमांक दुसरा 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महसूल विभागातील भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. मागील तीन वर्षांपासून भ्रष्टाचारात हा विभाग अव्वल असून या वर्षीदेखील महसूल विभागाने भ्रष्टाचारातील आपला आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. तर दुसरा क्रमांक पोलिस विभागाचा…

वाळू माफियांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईननाशिकच्या लोहणेर (ता. देवळा) येथे वाळू माफियांचा धुमाकूळ घातला असून गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर २० ते २५ वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी…

अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईनहनुमंत चिकणेकदमवाकवस्ती (ता. हवेली) गावच्या हद्दीतील गुजरवस्ती येथील ओढ्यामध्ये अवैध रीत्या वाळू उपसा करणाऱ्या दोन वाहनावर महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकत सोमवारी (ता. ८) कारवाई केली. यामध्ये ट्रक्टर…