Browsing Tag

महापूर

कोल्हापूरातील ‘जमावबंदी’चा आदेश अखेर मागे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - जिल्ह्यात महापुराची अभूतपूर्व पूरस्थिती उद्भवल्यावर समाजातून मोठे मदतकार्य उभे राहत आहे. असे असताना जिल्हा प्रशासने २४ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला. हा आदेश लागू करताना त्यात कोल्हापूरला…

पश्चिम महाराष्ट्रात महापूरामुळं आत्तापर्यंत 43 जणांचा मृत्यू, कोल्हापूर – साताऱ्यात…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर आणि सातारा भागात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीतील जीव गमावलेल्या लोकांची माहिती देत…

महापूरापासून ‘जीव’ वाचवण्यासाठी ‘मगर’ जाऊन बसली घराच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रानंतर आता कर्नाटकमध्ये आलेल्या महापूरामुळे माणसासह जनावरांवर देखील परिणाम झाला आहे. कर्नाटकच्या बेळगावमध्ये एक वेगळी घटना समोर आहे. या पूरात एक मगर आपला जीव वाचवण्यासाठी थेट एका घराच्या पत्रावर जाऊन…

कौतुकास्पद ! महापुरात अडकलेल्या 2 मुलांना वाचवण्यासाठी ‘तो’ पोलिस चालला त्यांना…

अहमदाबाद : वृत्तसंस्था - महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली प्रमाणे गुजरातच्या मोरबी येथेही महापूर आला आहे. या संकटसमयी आपले कर्तव्य बजावतानाचा एका पोलीस शिपायाचा…

धक्कादायक ! 2 दिवस पाण्यात बुडालं तरच मोफत ‘अन्नधान्य’, राज्य सरकारचा GR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दोन दिवस पाण्यात बुडालं तरच अन्नधान्य मोफत देणार असल्याचे राज्य सरकारच्या ७ ऑगस्टच्या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. अडचणीत असताना मदतीसाठीही सरकारच्या अटी-शर्तींमुळे राज्यातील पूरग्रस्तांची थट्टा करत असल्याची…

कर्नाटकातही ‘महापूर’, बेळगावसह अनेक ठिकाणी नागरिकांचे ‘स्थलांतर’

बेळगाव : वृत्तसंस्था - मुसळधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली पाण्याखाली आहे, तशीच परिस्थिती बेळगाव, उत्तर कन्नडमध्ये झाली आहे. पाऊस व महापूरात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात सहा जणांचा…

पाऊस, पूर ओसरल्याने भीमा खोऱ्याला दिलासा ; पंढरपूरातील पूर ओसरण्यास सुरुवात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हवामान विभागाने अतिवृष्टीच्या इशारा दिल्यानंतरही तेवढा पाऊस घाटमथ्यावर न झाल्याने नद्यातील विसर्ग लक्षणीय घटविण्यात आला असल्याने जिल्ह्यातील पुराची परिस्थिती झपाटल्याने ओसरली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवडसह…

पूरसंकट : पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत २८ जणांचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - पंचगंगा, कोयना, कृष्णेसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, कराड सह पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती शुक्रवारी चौथ्या दिवशीही कायम आहे. पुणे बंगलुरु महामार्ग आजही बंद असून…

सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यात बोट उलटली, ९ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

सांगली : पोलीसमाना ऑनलाइन - पलूस तालुक्यातील ब्रम्ह्नाळ येथे बचाव कार्यासाठी गेलेली खासगी बोट पाण्याच्या प्रवाहामुळे उलटली असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात…

कोल्हापूरला ३० वर्षानंतरचा सर्वात मोठा ‘महापूर’, पुणे-बंगलुरु महामार्ग ‘बंद’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-बंगलुरु महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जागोजागी मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली आहे. कोल्हापूरात ३० वर्षानंतरचा सर्वात मोठा पूर आला आहे.…