Browsing Tag

महामेट्रो

आता पोलिसांकडून मिळणार ऑनलाइन ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात पालिका तसेच मेट्रोकडून विविध प्रकारचे विकासकामे केली जातात. या विकासकामांना वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र लागत असते. ते काढण्यासाठी अनेकवेळा दिवस घालवावे लागतात. मात्र, आता पोलिसांकडून ऑनलाइन ना-हरकत…

पुण्यात सापडलेली ‘ती’ भुयारं पेशवेकालीन नाहीत : पुरातत्व विभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सुरु असताना आढळून आलेली दोन भुयारं ही पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील तीन दिवसापासून ही भुयारं…

महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षित यांच्याकडून आचारसंहितेचा भंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आचारसंहिता लागू केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मेट्रोचे काम लवकर संपवू आणि एखादी तरी मेट्रो सुरु करू असे आश्वासन देत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी महामेट्रोचे व्यवस्थापकिय संचालक ब्रिजेश दिक्षित यांच्यावर डेक्कन…

महामेट्रोस पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे मेट्रो प्रकल्प राबवित असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकाजवळ महामेट्रोचे पायलिंग रिग मशिन कोसळून दुर्घटना झाली.…

मेट्रो मार्गिकेच्या परिसरात चार एफएसआय बांधकाम परवानी देण्यास स्वंयसेवी संस्थांचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपीएमआरडीए आणि महामेट्रोच्या मेट्रो मार्गीकेच्या परिसरात बांधकांमांना चार चटई निर्देशांकापर्यंत (एफएसआय) परवानगी देण्यास स्वंयसेवी संस्थांनी विरोध दर्शविला आहे. मुळातच ही मागणी करताना…

विरोधी पक्षनेते साने यांनी केला महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश झाला आहे. निकृष्ट दर्जाचे पिलरचे काम झाल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरात निदर्शनास आणले. त्यानंतर महामेट्रोने दोन…

मेट्रोचे कामकाज म्हणजे पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ कारभार : साने

पोलीसनामा ऑनलाईन इम्पॅक्टपिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील रस्त्यावर काम करु नये असे आदेश दिले असताना महामेट्रोकडून बॅरीकेटस् लावून बीआरटीच्या मार्गात खोदाई सुरु आहे. यावरुन पालिकेचा नियोजनशून्य व ढिसाळ…

‘महामेट्रो’ कडून महापालिकेच्या नोटिसेला केराची टोपली

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन अमोल येलमारमहामेट्रोने पिंपरी ते कासारवाडी दरम्यान युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी मेट्रोचे कामकाज पाहणाऱ्या ठेकेदाराने अचानक महापालिकेसमोरील रस्त्यावर काम सुरु करण्यासाठी संरक्षक…