Browsing Tag

महाराष्ट्र पोलीस

पोलिसांना महासंचालकांकडून मोठा ‘दिलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोणाचे सरकार येणार याबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी आज पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा दिला आहे. ईद ए मिलाद व आयोध्या प्रकरणामुळे पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करणारा जो आदेश देण्यात आला…

सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या आत्महत्येने प्रचंड खळबळ

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड जिल्हयातील मुरूड पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यानं आत्महत्यानं पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद तांबोळी असे आत्महत्या केेलेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आहे. शनिवारी दुपारी…

‘या’ कारणामुळं पोलीस हवालदार शैलेश जगताप, परवेश जमादार पोलिस दलातून ‘बडतर्फ’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये सहभागी होऊन बेकादेशीरपणे अधिक आर्थिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे विभागीय चौकशीत आढळून आल्याने त्यामुळे पोलीस हवालदार शैलेश जगताप आणि पोलीस नाईक परवेज जमादार यांना पोलीस…

पुण्यात थरार ! 10 लाखाच्या लाच प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेतील युनिट-2 चे पोलिस निरीक्षक आणि म्हाळूंगे पोलिस चौकीचे प्रभारी अधिकार्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई केली आहे.भानुदास जाधव असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.…

अवैध संपत्‍ती गोळा केल्यानं पोलिसासह पत्नी ‘गोत्यात’, एसीबीकडून FIR

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - अवैध संपत्ती गोळा केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस दलात नोकरीला असताना त्यांनी हि अवैध संपत्ती गोळा केली होती. 22 लाख, 32 हजार…

‘पोलिसनामा’ इफेक्ट : ‘तो’ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूची बेकायदा वाहतूक करणारे वाहन पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तडजोड करून सोडून दिले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा लेखी तक्रार अर्ज सचिन दशरथ गोरे (रा.…

पुण्यातील 6 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिस आयुक्तालयातील 6 पोलिस निरीक्षकांच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली करण्यात आली आहे ते पुढील प्रमाणे.1. दुर्योधन विठ्ठल पवार…

6 पोलिस अधीक्षक, उपायुक्‍त, उप अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य गृह विभागाने आज (गुरूवार) पोलिस दलातील 6 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार्‍यांच्या बदलीबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन…

पोलीस कर्मचाऱ्याची पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात दलात खळबळ

माढा : पोलीसनामा ऑनलाइन - माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय-30) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.…

पुणे : पोलिस उपनिरिक्षकांच्या (PSI) बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने पोलीस आयुक्त , पुणे शहर आस्थापनेवर कार्यरत असलेले खाली नमुद पोलीस उप निरीक्षक यांची त्यांचे नावासमोर दर्शविल्याप्रमाणे आयुक्तालयांतर्गत बदली करण्यात येत आहे. पोलीस उप निरीक्षक…