Browsing Tag

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

आत्मचरित्रातून नारायण राणे करणार भल्याभल्यांची ‘पोलखोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचा जीवनपट लवकरच उलगडणार आहेत. नारायण राणे सध्या आत्मचरित्र लिहीत असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल अशी माहिती त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिली…

मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्यामागे शिवसेनाच ; २८ कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरेंची भागीदारी :…

रत्नागिरी : पोलिसनामा ऑनलाईन - रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली आहे त्याला शिवसेनाच…

राणे असेपर्यंत कोकणचे कोणी वाकडे करू शकणार नाही : निलेश राणे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - राणे असे पर्यंत कोकणचे कोणी काहीही वाकडे करू शकणार नाही. मी अर्धी निवडणूक जिंकलो आहे, अर्धी निवडणूक येत्या दिवसांत जिंकेन. असे वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केले आहे.आगामी…

माघार घेणे हा आपला पिंड नाही, आपल्यावर कोणाचाही दबाव नाही : नारायण राणे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकणात यावेळी अटीतटीची लढत होणार आहे. आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी शिवसेनेला मोठे आव्हान पेलावावे लागणार आहे. नारायण राणे यांनी आपले पुत्र निलेश राणे यांना महाराष्ट्र…

२०१४ सालच्या राणे पराभवाचा नितेश राणेंनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २०१४ साली निवडणुकीच्या तोंडावर आमच्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका सुद्धा आमच्यावर लादण्यात आल्या त्यामुळे आमची प्रतिमा मलीन झाली. अशा सर्व घडामोडीतूनच २०१४ साली…

‘लोकसभेनंतर नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल’ : नितेश राणे 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापनेनंतर आगामी लोकसभा निवडणूक ही पक्षाची पहिली लोकसभा निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणेंची जागा काय आहे हे आम्हालाही कळेल आणि इतरांनाही कळेल असे वक्तव्य आमदार…

नारायण राणेंचा स्वबळाचा नारा ; ‘त्या’ सेना खासदारांच्या विरोधात उमेदवार जाहीर 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे असे पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी जाहीर केले आहे. तसेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष किसनराव पाटील हे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत. या…

‘या’ कारणामुळे नारायण राणेंचे भाजपसमोर लोटांगण 

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याची केस सुरू आहे. नारायण राणेंची ज्यावेळी मनी लॉँडरिंगच्या प्रकरणात अटक होण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी भाजपसमोर लोटांगण का घातले, याचे…

‘राडेबाजी’ हाच राणेंच्या स्वाभिमान पक्षाचा अजेंडा : शिवसेना आमदार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा आॅनलाइन - कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राणे पिता-पुत्रांनी विकासाचा नारा दिला. मात्र, निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात नगराध्यक्ष दांडे घेऊन फिरतात. दुसरे पदाधिकारी आपल्यास फ्लॅटधारकांना गोळीबार करून धमकावतात. राणे व…

शिवसेना-भाजपची नारायण राणेंनी उडवली खिल्ली

सिंधुदुर्ग : पोलीसनामा आॅनलाइन - अच्छे दिन आले नाहीत, १५ लाख खात्यात जमा झाले नाहीत. शिवसेना, भाजप जनकल्याण करणार नाही. शिवसेनेला निवडणूक आली की राम मंदिर आठवते. कुवत आणि क्षमता नसताना हे राममंदीर बांधायला निघाले आहेत, असे म्हणत महाराष्ट्र…