home page top 1
Browsing Tag

महाराष्ट्र

‘शिवसेनेनं मागितले 48 तास, राज्यपाल देतात 6 महिने’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आम्ही सत्ता स्थापनेसाठी राज्यापालांकडे 48 तास मागितले परंतु त्यांनी आम्हाला 6 महिने दिले असं वक्तव्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोला लगावला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद…

शिवसेना अद्यापही ‘वेटिंग’वर ! काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘तुर्तास’ निर्णय…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात 3 मोठे पक्ष सत्तास्थापन करू शकले नाहीत म्हणून सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यानंतर सत्तापेच सोडविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले. शरद पवार आणि…

‘राष्ट्रपती राजवटी’च्या शिफारसीला ‘शिवसेना’चं सर्वोच्च न्यायालयात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तास्थापनेवरुन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीला राज्यपालांनी 8.30 पर्यंतची वेळ दिली असताना त्याआधीच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आता या क्षणापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू…

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घोषणा केली जाऊ शकते. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने या शिफारसीला मंजुरी दिली आहे.भाजप, शिवसेनेपाठोपाठ, राष्ट्रवादी…

… म्हणून महाराष्ट्र पोलिसांना सतर्क राहण्याचे केंद्र सरकारकडून आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा…

यापुर्वी 2 वेळा महाराष्ट्रात लागू झाली होती ‘राष्ट्रपती राजवट’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील 3 प्रमुख पक्षांकडून सत्तास्थापनेचा दावा केला गेला नसल्यानं राज्यपालांनी केंद्राकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने देखील राज्यपालांनी केलेल्या शिफारसीला मंजुरी दिली असून…

अखेर राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम असतानाच राष्ट्रवादीने आमच्याकडे बहुमताचे आकडे नाहीत असे सांगितल्यानंतर अखेर राष्ट्रपती राजवटीची राज्यपालांकडून शिफारस करण्यात आली आहे. याबाबत केंद्रात देखील एक बैठक झाली.…

काँग्रेस कार्यध्यक्षांच्या ‘या’ ट्विटमुळे सत्तेची गणित सुटणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी येण्याची शक्यता वाढली आहे. राज्यातील समीकरणे मिनटा…

राज्यपालांना आजही पाठिंब्याचे पत्र देणं ‘अवघड’, काँग्रेस – राष्ट्रवादी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना देणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याचे पत्र कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला काल देणे शक्य झाले नाही.…

‘कोशीश करने वालों की कभी हार नही होती’ ! संजय राऊतांचा रूग्णालयातून ‘आशावाद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेची बाजू गेली काही दिवस लावून धरणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अ‍ँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी एक ट्विट करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असा आशावाद संजय राऊत यांनी…