Browsing Tag

मागणी

ना मागणी, ना गुंतवणूक ‘विकास’ काय स्वर्गातून पडेल ? : राहुल बजाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अव्वल वाहन कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी ऑटो उद्योगाच्या ढासळत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बजाज…

मद्य, मांस विक्री आषाढी यात्रा काळात बंद ? वारकरी संप्रदायाची पुन्हा मागणी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूर शहरात मांस आणि मद्य विक्रीच्या बंदीसाठी वारकरी सांप्रदाय पुन्हा आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी यात्रेच्या तयारीसाठी आज…

‘पतंजली’ समूहाला लागली ‘दृष्ट’ ; विक्री झाली कमी, उत्पादनावरही झाला परिणाम

हरिद्वार : वृत्तसंस्था - बड्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देऊन उद्योग क्षेत्रात उतरलेल्या रामदेव बाबा यांच्या पतंजली समुहाने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. तीन वर्षामध्ये त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊन आपला ब्रॅंड…

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी ‘कॉलेजियम’ पद्धत असावी ; ममता बॅनर्जी यांची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रमाणे कॉलेजियम पद्धतीने निवडणूक आयुक्तांचीदेखील नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा…

महाराष्ट्रातील ‘या’ पक्षाचे खासदार मराठीतच घेणार शपथ

कल्याण: पोलिसनामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व खासदार मराठीत शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांच्या…

लोकसंख्येच्या आधारावर सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे ; लोकसभेत खासदारांची मागणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत विधेयक मांडले आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चे दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी लोकसंख्येच्या…

शेगाव : संत नगरीत भाविकांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईनश्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेल्या शेगांव या तीर्थक्षेत्रा पर्यंत भाविकांसाठी दररोज मुंबई येथून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केंद्रीय…

आज वाशिम बंद : जवानाच्या हत्येची चौकशी करण्याची मागणी

वाशिम : वृत्तसंस्थाभारतीय लष्करातील सुनील धोपे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आज मंगळवारी वाशिम बंदची हाक देण्यात आली आहे. सरकारने धोपे कुटुंबियांच्या अटी मान्य न केल्याने खासदार…

आरोग्यदायी ‘गांजा’ भारतात वैध करा : उदय चोप्राची अजब मागणी

मुंबई : पाेलीसनामा ऑनलाईनभारतात गांजा वैध करण्यात यावा. गांजा वैध केल्यास तो एक महसूलाचा मोठा स्त्रोत ठरेल. तसेच त्याचे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय फायदे आहेत. असे मत अभिनेता उदय चोप्रा याने ट्विटरवर व्यक्त केले आहे.अभिनेता…

‘सारथी’ चे अध्यक्ष सदानंद मोरे आता राजीनामा द्याच…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन'सारथी' ( छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेचे अध्यक्ष म्हणून सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसात मराठा समाजासाठी त्यांनी काहीही ठोस पावले उचलली नाहीत…