home page top 1
Browsing Tag

माढा मतदारसंघ

‘कसं काय शेलार बरं हाय का ? कमळाबाईचे काही खरं हाय का ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेचे नेते धनंजय मुंडे हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. आपल्या आक्रमक भाषणाच्या शैलीमुळे ते सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याच प्रयत्न करीत असतात. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या खास शैलीत…

विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून दुरावलेल्या नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विजयसिंह मोहिते पाटील यांच्यापासून दुरावलेल्या अकलूज व माळशिरस येथील काही नेत्यांनी  सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच…

मी माढामधून लढणार नाही : शरद पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मी माढा मतदार संघातून लढावं अशी पक्षातील लोकांचा आग्रह होता. परंतु एकाच कुटुंबातील जास्त उमेदवार नको म्हणून मी माघार घेत आहे. त्यासोबतच नव्या पीढीला संधी द्यावी हा हेतू आमचा आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवारला…

माढा मतदार संघाबद्दल शरद पवार पुनर्विचार करणार काय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माढा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे शरद पवार यांनी स्वतः जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या लोकसभा उमेदवारी बाबत पुनर्विचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात आज सोमवारी पुण्याच्या बारामती हॉस्टेलवर बैठक…

‘जानकर माढ्यातून लढणार असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभा असेन’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - माढा लोकसभा मतदारसंघातून मी इच्छुक आहेच, पण जर ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे गेली आणि त्या पक्षाकडून महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाली तर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे, अस सहकारमंत्री सुभाष देशमुख…

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात संमत करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी…

माढा मतदारसंघ : भाजपकडून मिळणार या मंत्र्याला उमेदवारी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांनी काल गुरुवारी माढा मतदारसंघात आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शरद पवार यांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपमध्ये वाटाघाटींना वेग आला. विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील…

शरद पवारांसमोर राडा करणाऱ्या शेखर गोरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

फलटण (सातारा) : पोलीसनाम ऑनलाईन - शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात शरद पवार यांच्याच भाषणावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जाेरदार राडा झाला यानंतर हा वाद इतका वाढला की, संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. इतकेच…

माढा मतदारसंघ : स्थानिक नाराज नेत्यांसोबत मुंबईत बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या चर्चेला उधाण आले असताना याच मतदारसंघातील राष्ट्रवादीने मुंबईचे बोलावणे पाठवले आहे. मुंबईत विधान परिषदेचे सभापती…

तर आम्ही शरद पवार यांना पाठींबा देऊ : गणपतराव देशमुख

सांगोला : पोलीसनामा ऑनलाईन - शरद पवार यांच्या लोकसभा उमेदवारी वरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. अशातच सांगोलचे शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांनी माढा मतदारसंघातून जर शरद पवार उमेदवार म्हणून उभे राहिले तर आम्ही यांना…