Browsing Tag

मारहाण

भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - सांगवी, फेमस चौक येथे भांडण सोडवण्यासाठी गेल्याच्या रागातून एकाला मारहाण केली. राजेंद्र ऊर्फ राजू पवार असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी शुभम राजेंद्र पवार (२३, रा. समतानगर, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली. तर महेश…

इथे रंग खेळायचा नाही.! म्हणत चौघांची भावंडांना मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - धुळवडीनिमित्त मित्रासोबत रंग खेळणाऱ्या तरुणांना, इथे रंग खेळायाच नाही.! असे म्हणत चार जणांनी लाकडी स्टंपने मारहाण केल्याची घटना आंबेगाव बु. येथे गुरुवारी दुपारी घडली.याप्रकऱणी सोमेश पंडीतराव कलाणे (२१, आंबेगाव…

पत्रकार मारहाणप्रकरणी ६ जणांना अटक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - राहुरी येथील पत्रकार भाऊसाहेब येवले यांना मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे, तर…

विम्याचे २ लाख रूपये देत नाही म्हणून सुनेला बेदम मारहाण

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे ) - मयत पतीचे मिळालेले विम्याचे २ लाख रूपये देत नाही या कारणावरून चिडून सासू, सासरा, दिर व त्याचा मुलगा यांनी सुनेसह तिचा भाऊ व आईस लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना थेऊर (ता. हवेली ) येथे…

उधारी मागितल्याच्या रागातून चाकूने सपासप वार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून तिघांच्या टोळक्याने किराणा दुकानदाराच्या मुलावर चाकूने सपासप वार करून लोखंडी फायटरने मारहाण केली. तसेच मुलाच्या आई-वडिलांनाही लाकडी दांडक्‍याने बेदम मारहाण केली. राहाता…

विद्यार्थीनीचा विनयभंग करत मारहाण, शिक्षकासह १० जणांवर गुन्हा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग करुन तिला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बीड पोलिसांनी शिक्षकासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.१५) रात्री…

स्वस्त धान्याच्या तस्करांकडून पत्रकारास बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - स्वस्त धान्याची तस्करी करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या पत्रकाराला पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, बूट व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. श्रीगोंदा शहरात ही घटना घडल्यानंतर जखमी अवस्थेतील पत्रकार…

पोलीस उपअधीक्षकाला गुंडांकडून मारहाणीचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेने उभारलेल्या वाहनतळावर मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी केली जात असून तेथे ठरलेल्या दरापेक्षा दुप्पट, तिप्पट पैसे मागितले जातात. पैसे नाही दिले तर प्रसंगी शिवीगाळ, मारहाण केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार…

‘या’ प्रकरणात भाजप नगरसेविकेस अंतरिम अटकपुर्व जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- ससूनमधील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांना अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांनी ससून रुग्णालयात न जाण्याच्या अटीवर जामीन मंजूर करत…

अपेक्षित थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित न केल्याने वितरकांना चोपले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नुकताच प्रदर्शित झालेल्या कॉलेज डायरी सिनेमा अपेक्षित थिएटरमध्ये प्रदर्शित न झाल्याने कलाकारांनी वितरकांना चोप दिल्याचा प्रकार जंगली महाराज रस्त्यावर घडला. चित्रपटाला अपेक्षित थिएटर्स न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान…
WhatsApp WhatsApp us