Browsing Tag

मालक

दिवाळी बोनस न दिल्यानं त्यानं चक्क मालकाचे ‘दात’च पाडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दिवाळी देशभरात सर्वत्र मोठया उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीनिमित्त कर्मचारी, कामगारी आणि मजूरांना बोनस देण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासुन आहे. कंपनीच्या संचालकांकडून तसेच मालकांकडून स्वखुशीनं कामगारांना…

3000 कोटींचा मालक असलेल्या ‘या’ अभिनेत्याचं तब्बूशी ‘अफेअर’, अशी होती चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा आज वाढदिवस आहे. आपल्या युनिक अ‍ॅक्टींगने नागार्जुनने साउथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूड प्रेक्षकांचंही मन जिंकलं आहे. 1992 साली त्याने श्रीदेवी आणि अमिताभ बच्चनच्या खुदा गवाह या सिनेमातून…

धक्कादायक ! ‘या’ कारणामुळे मालकानं कर्मचाऱ्यांना पाजलं मासे अन् कोंबड्यांचं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना टार्गेट असणे हि काही नवी गोष्ट नाही. मात्र जर हेच टार्गेट पूर्ण झाले नाही तर क्रित्येकदा कर्मचाऱ्यांना याची प्रचंड शिक्षा देखील भोगावी लागते. जर हेच टार्गेट पूर्ण केले तर…

धक्‍कादायक ! १८ कुत्र्यांनी मिळुन मालकाचेच लचके तोडले

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था - अनेकदा आपल्या किंवा घराच्या सुरक्षतेसाठी कुत्र्यांना पाळले जाते. कारण असे म्हणतात की, ते घराचे रक्षण करतात आणि ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. काही झाले तरी कुत्रा आपल्या मालकाला विसरत नाही.  पण अमेरिकेमध्ये अशी…

आरटीओच्या रिकाम्या खुर्ची समोर बसून ट्रक चालक, मालकांचे ठिय्या आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोशिएशन चालक, मालक संघटनेच्या वतीने बुधवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पी.के.तडवी यांचे दालनात पदाधिकारी, कार्यकर्ते एकञ जमत रिकाम्या खुर्ची समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.…

मालकाने पैसे न दिल्याने हॉटेल कामगाराची आत्महत्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - हॉटेल मालक दर महिन्याला पगारातून १०० रुपये कापून घेतलेले पैसे न दिल्याने रागाच्या भरात एका हॉटेल कामगाराने विष पिऊन आत्महत्या केली.मारुती बाबुराव लोखंडे (वय ६७, रा़ तळदंगे, ता़ हातकणंगले) असे त्याचे नाव…

मालकाच्या त्रासाला कंटाळून चालकाची आत्महत्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - मालकाच्या त्रासास कंटाळून वाहनचालकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. पारनेर तालुक्यातील दैठणेगुंजाळ येथे ही घटना घडली.याप्रकरणी पोपट रखमाजी होळकर (रा.नेप्ती, ता. नगर) याच्याविरुद्ध…

कुत्र्याने रस्त्यावर घाण केल्याने पालिकेने ठोठावला मालकाला दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पाळीव कुत्र्याने रस्त्यावर शौच केल्याप्रकरणी त्याच्या मालकाला पुणे महापालिकेने दंड ठोठावला आहे. कल्याणीनगर परिसरामध्ये फुटपाथवरुन कुत्र्याला घेऊन जात असताना कुत्र्याने रस्त्यामध्ये शौच केले. नगररोड क्षेत्रीय…

पार्किंगमधील हॉटेल्सवर कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकोरेगाव पार्क मधील हॉटेल चालक, मालक हे पार्किंग भागात बार चालवता. त्यामुळे या ठिकाणी दारु पिण्यासाठी येणारे रोडवर पार्किंग करतात. तसेच रात्री दहा नंतर स्पिकर चालू ठेवतात. अशी तक्रार स्थानिक…

चोरांनी नाही तर मालकानेच केला ‘तो’ खून

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईनचोरट्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये हायवाचालकाचा खून झाल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. फ्लॅटमधून पंखा चोरुन नेल्याच्या कारणावरुन मालक आणि त्याच्या मित्रांनीच खून करुन बनाव…